आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नासाच्या वैज्ञानिकांनी आकाशगंगेत शोधला नवा तारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्‍था नासाने हबल टेलिस्कोपने गॅलेक्सीत विचित्र ता-याचा शोध लावला आहे. त्याच्या चित्रविच‍ित्र हालचालींमुळे यास 'नॅस्टी' तारा असे नाव दिले आहे. वास्तवात त्याला पिशाच्च असे संबोधले आहे. काही दशकांपूर्वी शोधण्‍यात आलेल्या नॅस्टी 1 ता-याला वोल्फ रायेटच्या रुपात ओळखले जाते. तो सूर्यापेक्षा मोठा आहे. या ता-याचे हायड्रोजनने युक्त आवरण मोठ्याप्रमाणावर नष्‍ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...