आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत देशातच नव्हे तर या 15 देशांत सुद्धा संरक्षण खाते सांभाळताहेत महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून... फ्लोरेंस पार्ले (फ्रान्स), निर्मला सीतारमन (भारत) आणि अल्बेनियाच्या मिमी कोधेली.... - Divya Marathi
डावीकडून... फ्लोरेंस पार्ले (फ्रान्स), निर्मला सीतारमन (भारत) आणि अल्बेनियाच्या मिमी कोधेली....
इंटरनॅशनल डेस्क- मोदी सरकारमध्ये निर्मला सीतारामण यांना प्रमोट करत संरक्षण मंत्री बनविले आहे. सीतारामण पूर्णवेळ संरक्षण मंत्रालय संभाळणा-या भारताच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मोदी कॅबिनेटमधील तिस-या फेरबदलात सर्वात धक्कादायक नाव म्हणून सीतारामण यांचे पुढे राहिले. त्याचमुळे सीतारामण दोन दिवस गुगल सर्च ट्रेंडमध्ये टॉपवर राहिल्या. आता त्या पार्टीच्या फायरब्रॅंड सुषमा स्वराज, उमा भारती आणि स्मृती इराणींना मागे टाकत ताकदीच्या महिला मंत्री बनल्या आहेत. मात्र, सध्या जगात भारत काही एकटाच देश नाही जेथे संरक्षण मंत्री महिला आहे. बांग्लादेशासह जगभरात 15 देशात देशाची सुरक्षा सांभाळणारे संरक्षण मंत्रालय महिलाच्या ताब्यात आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणत्या कोणत्या देशात महिला संरक्षण मंत्री....
बातम्या आणखी आहेत...