आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आयलंडवर आता महिनाभर ना दिवस ना रात्र, 8 मार्चलाच उगवेल सूर्य...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्वेतील सागरी समूह स्वेलबार्ड... - Divya Marathi
नॉर्वेतील सागरी समूह स्वेलबार्ड...
स्वेलबार्ड- हा आहे उत्तरी ध्रुवावरील नॉर्वेचा समुद्री बेटं स्वेलबार्ड. हा प्रदेश आपल्या अनोख्या नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे नोव्हेंबरपासून येथे फक्त रात्र होती, आता सकाळ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात येथे ट्वीलाईट सीजन असतो. म्हणजेच या सागरी बेटांवर एक महिने ना दिवस असतो ना रात्र. येथे आकाशात संपूर्ण महिनाभर रंग बदलत असतो. 8 मार्चला उगवेल सूर्य...
 
- याच कारणामुळे येथे कधीही सूर्य उगवू शकतो मात्र सूर्य दिसत नाही. 
- हे खास निसर्ग रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.  
- एक महिन्याच्या अशा वातावरणानंतर 8 मार्चला येथे सूर्य दिसेल. 
- येथे तीन नव्हे तर पाच ऋतू असतात. वसंत, उन्हाळा, शरद या ऋतूशिवाय थंडीचे दोन हंगाम पडतात.
 
संपूर्ण सागरी समूहाची सैर फुकट- येथे 10 पर्वत टेकड्यावर एक-एक वही ठेवली जाते. 8 मार्चला ज्या दिवशी सूर्य उगवेल त्यादिवशी त्या टेकडी, पर्वतावर जाऊन जी व्यक्ती आपले नाव लिहील त्याला बक्षिस म्हणून संपूर्ण बेटाची मोफत सैर घडविली जाते. चांगले महिनाभर पर्यटकांसाठी अनेक प्रोग्रॅम चालवले जातात. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...