आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही सेकंदात या शहरातील 20 हजार लोक झाले होते जिवाश्‍म, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- मानवाने कितीही प्रगती केली तरीही निसर्गावर त्‍याला मात करता आली नाही. भूकंप, सुनामी, पूर या संकटापुढे त्‍याचे काहीच चालत नाही. असेच पॉम्पी इटलीतील माउंट वेसुव्‍हीयस या शहरात इसवी सन 1979 मध्‍ये घडले. एका क्षणात या शहरातील जवळपास 20 हजार व्‍यक्‍ती जिवाश्‍म (दगड) बनल्‍या. असे का घडले याची खास माहिती divyamarathi.com साठी...
 
ज्वालामुखीमुळे राखरांगोळी-
 
- ज्वालामुखीचा स्‍फोट झाल्‍याने माउंट वेसुव्‍हीयसची राखरांगोळी झाली. येथे राहणारे लोक 13 ते 20 फूट खाली दबले गेले.
- ज्‍वालामुखीमुळे या सर्व व्‍यक्‍तींचे जिवाश्‍म तयार झाले. आजही या परिसरात खोदकाम केल्‍यावर ते सापडतात.
 
असे का झाले ?
 
या बाबत संशोधकांनी केलेल्‍या संधोनानुसार ज्‍वालामुखीचा स्‍फोट झाल्‍याने या शहराचे तापमान 250 डिग्री सेल्सियस (482 ° F) झाले. त्‍यामुळे सर्वच सजीव नष्‍ट झाले. ज्वालामुखीच्‍या लाव्‍ह्यामुळे येथील लोकांचे शरीर दगड म्‍हणजेच जिमाश्‍म बनले. येथे आजही ते पाहायला मिळतात.
 
येतात हजारो पर्यटक-
 
मानवांचे जिमाश्‍म पाहायला या ठिकाणी रोज हजारो पर्यटक येतात. खोदकामात सापडलेले मनुष्‍याचे आणि इतर प्राण्‍याच्‍या जीवाश्‍माचे या ठिकाणी संग्रालय करण्‍यात आले आहे.
 
पुढील स्‍लाईड्सवर पाहा, मानवाच्‍या जिवाश्‍माचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...