आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील रस्त्यावर अशा अवस्थेत राहताहेत बेघर लोक, फोटोग्राफरने टिपली LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफर सुजाने स्टेनने लॉस एंजिलिसमधील बेघर लोकांचे दाखवलेले लाईफ... - Divya Marathi
फोटोग्राफर सुजाने स्टेनने लॉस एंजिलिसमधील बेघर लोकांचे दाखवलेले लाईफ...
इंटरनॅशनल डेस्क- ही फोटो मालिका अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरातील बेघर लोकांची आहे, जिला फोटोग्राफर सुजाने स्टेनने आपल्या कॅमे-यात कैद केली आहे. येथील स्किड रो एरियामध्ये एक मोठा भाग आहे, जेथे 6000 बेघर लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. फोटोग्राफरने येथील लोकांचे दैनंदिन आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ड्रग्स अॅडिक्टचा अड्डा बनलाय....
- स्किड एरिया लॉस एंजिलिसमधील तिस-या आणि सातव्या स्ट्रीटच्या दरम्यानचा भाग आहे.-
- येथे राहणारे लोकांपैकी असे अनेक जण आहेत जे कधी काळी चांगली नोकरी करत होते व खूप चांगले जीवन जगत होते.
- डोरेन फायरफायटर म्हणून नोकरी करत होता. मात्र, दारू व ड्रग्जच्या व्यसनामुळे येथील दलदलीत राहण्याची वेळ आली.
- एका फोटोत पोलिस काही लोकांना अटक करताना दिसत आहेत, तर दुस-या फोटोत महिलेला हेरॉईनच्या नशेत रस्त्यावर पडलेली दिसत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लॉस एंजिलिस शहरातील बेघर लोकांचे लाईफ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...