आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षापूर्वी असा होता जपान, त्याकाळी तेथे होता सावकारांचा दबदबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाठीवर मुलांना बांधून पीठ दळताना ज्येष्ठ महिला. - Divya Marathi
पाठीवर मुलांना बांधून पीठ दळताना ज्येष्ठ महिला.
इंटरनॅशनल डेस्क- तंत्रज्ञानाचा विचार करता जपान आज जगातील सर्वात मॉडर्न देश आहे. पण शंभर वर्षांपूर्वी 1908 मध्ये याठिकाणच्या लोकांची लाइफ अशी नव्हती. त्यावेळी येथे सावकारांचा दबदबा होता. त्याकाळच्या लोकांची अशी लाइफ दाखवण्यासाठी फोटोग्राफर हर्बर्ट गेडेस जपानच्या नागरिकांची त्याकाळची लाइफ दाखवण्यासाठी काही PHOTOS क्लिक केले आहेत.
 
शिंकांसेनसारखी बुलेट ट्रेन नव्हती-
 
हर्बर्ट 1908 मध्ये कॅनडाच्या जीआर ग्रेग अँड कंपनीमध्ये मॅनेजर होते. ते व्यापारासाठी जपानच्या योकोहामा शहरात गेले होते. त्याठिकाणी त्यांनी जपानच्या नागरिकांची लाइफ जवळून पाहिली. हर्बर्ट यांनी या फोटोजमझ्ये जपानच्या त्या काळातील स्थिती दाखवली आहे. त्यावेळी विकास आजच्या तुलनेत फार कमी होती. जपान हळू हळू विकासाच्या वाटेवर पुढे जात होता. त्यावेळी त्याठिकाणी आजसारखे आधुनिक तंत्रज्ञान किंवा शिक्षण व्यवस्थाही फारशी चांगली नव्हती.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, जपानी लोकांचे आणखी काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...