आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू, ड्रग्सच्या विळख्यात अडकलेय हे शहर, येथील यंगस्टर्स जगतात अशी LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूक्रेनमधील स्लावुयाच शहरातील फोटोज... - Divya Marathi
यूक्रेनमधील स्लावुयाच शहरातील फोटोज...
इंटरनॅशनल डेस्क- हा फोटोज यूक्रेनमधील स्लावुयाच शहराचा आहे, जेथे न्यूक्लियर अॅक्सिडेंटनंतर चेर्नोबिल शहरातील लोकांना शिफ्ट केले आहे. या शहराबाबत धक्कादायक बाब ही आहे की, येथे रेडिएशनपेक्षाही अल्कोहलमुळे जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. स्विस फोटोग्राफर नील्स एकरमॅनने येथील लोकांचे जीवन जवळून पाहिले आहे. अल्कोहल आणि ड्रग्सच्या विळख्यात अडकलेय हे शहर...
 
- चेर्नोबिलमध्ये न्यूक्लियर डिजास्टरनंतर तेथील लोकांना 40 किमी दूर स्लावुयाच शहरात वसवले.  
- स्लावुयाच शहरात न्यूक्लियर डिजास्टरची 30 व्या एनिवर्सरीपर्यंत नील्स आपल्या मित्रांससमवेत तेथे राहिला. 
- नील्सने सांगितले की, येथे राहत असलेले काही लोक उद्धवस्त झालेल्या प्लॅंटच्या मॉनिटरिंग आणि सायंटिफिक रिसर्चच्या कामात गुंतलेले आहेत. 
- नील्सच्या माहितीनुसार, धक्कादायक बाब तर ही आहे की येथील लोक रेडिएशनपेक्षा दारू आणि ड्रग्समुळे मृत्यूमुखी पडली आहेत.
- फोटोग्राफरला तेथील किरिल नावाच्या व्यक्तीने सांगितले की, त्याचा एक मित्र पार्टीत जास्त दारू पिल्यामुळे बाल्कनीतून पडून मेला. 
- नील्सला येथे राहून एक लक्षात आले की, येथील लोक बहुतेक पार्टीज आणि हेवी ड्रिंकिंग करतात. 
- त्याने दारूच्या नशेत रस्त्यावर मारहाण व इतर उद्योग करतानाचे तरूणांचे अनेक फोटो टिपले आहेत.
- नील्सच्या माहितीनुसार, शहराला इतके वर्षे वसवलेले असतानाही येथे कोणताही योग्य फ्यूचर प्लॅन दिसला नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...