आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

-50 डिग्री तापमानात रशियात असे राहतात लोक, फोटोग्राफरने दाखवले LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियातील ओमेकॉन टाउन हे जगातील सर्वात थंड ठिकाण आहे, येथे टेम्परेचर -67.77 डिग्री सेल्सियस इतके खाली जाते. - Divya Marathi
रशियातील ओमेकॉन टाउन हे जगातील सर्वात थंड ठिकाण आहे, येथे टेम्परेचर -67.77 डिग्री सेल्सियस इतके खाली जाते.
ओमेकॉन- रशियातील ओमेकॉन टाउन हे जगातील सर्वात थंड ठिकाण आहे, जेथे माणसेही राहतात. येथे टेम्परेचर -67.77 डिग्री सेल्सियस इतके खाली जाते. हे टाउन सुमारे 500 लोकांचे घर आहे आणि येथे हिवाळ्यात सरासरी टेम्पेरेचर -50 डिग्री सेल्सियस इतके राहते. न्यूझीलंडचे फोटोग्राफर अमोस चॅपलने कडक थंडीचे या टाउनमधील फोटोज टिपले आहेत. हिवाळ्यात येथे फक्त तीन तास सुर्यप्रकाश असतो...
- चॅपल दोन दिवसाच्या ट्रिपवर याकुत्स्कमधून या टाउनमध्ये पोहचले. ज्याला जगातील सर्वात थंड इनहॅबिटेड एरिया मानला जातो.
- चॅपल जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा -47 डिग्री सेल्सियल तापमानाने त्याचे पाय गारठून गेले. अशा थंडीतच त्यांनी हे फोटोज टिपले.
- फोटोजमध्ये रस्त्यापासून ते झाडापर्यंत आणि घर घर-कारपर्यंत सर्वत्र बर्फच बर्फ जमा झालेला दिसतोय.
- हिवाळ्यात येथे दिवसा कसाबसा तीन तास सुर्यप्रकाश असतो. बाकी वेळी फक्त आंधार पाहायला मिळतो.
- जबरदस्त थंडीमुळे येथील लोक फक्त कामांपुरतेच बाहेर निघतात.
- मात्र, उन्हाळ्यात येथे 21 तास सुर्यप्रकाश राहतो. तर फक्त तीन तासच रात्र असते.
- चॅपलने येथील एकापेक्षा एक जबरदस्त असे फोटोज क्लिक केले. मात्र, असे टिपणे हेच एक चॅंलेंज होते. मात्र चॅपलने ते लीलया पेलले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...