आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या भयानक गंभीर स्थितीतही यांना नाही मृत्यूची भीती, येथे सुद्धा काढले Selfie

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियातील अलेप्पो सिटीत सेल्फी घेताना बंडखोर.... - Divya Marathi
सीरियातील अलेप्पो सिटीत सेल्फी घेताना बंडखोर....
इंटरनॅशनल डेस्क- सेल्फीची सवय अनेकदा जीवघेणी ठरते. असे असूनही लोक धोकादायक स्थितीतही धोकादायक ठिकाणांवरील सेल्फी घेण्यास घाबरत नाहीत. हे फोटोज सुद्धा धोकदायक व जीवघेण्या युद्धजन्य स्थितीतील आहेत. न्यूज एजन्सी रॉयटर्सने युद्धाच्या मैदानातील जवानांपासून ते फायटर्सनी टिपलेल्या सेल्फीचे फोटोज जारी केले आहेत. यात इराकपासून सीरिया आणि लिबीयासारख्या युद्धाने ग्रस्त देशातील फोटोजचा समावेश आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जीव धोक्यात घालून कसे काढले गेलेत फोटोज...
बातम्या आणखी आहेत...