आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या लोकांना अशी मिळायची वागणूक, वर्णद्वेष दाखवणारे 13 PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ्या लोकांना बेकायदेशीर आणि अमानवी पद्धतीने फाशीची शिक्षा सुनवताना गोरे (श्वेत)लोक.... - Divya Marathi
काळ्या लोकांना बेकायदेशीर आणि अमानवी पद्धतीने फाशीची शिक्षा सुनवताना गोरे (श्वेत)लोक....
इंटरनॅशनल डेस्क - दक्षिण अफ्रिकेत असा एक काळ होता जेव्हा वर्णभेदाने कळस गाठला होता. तेथे सर्व सेवा-सुविधा रंगाच्या आधारावर ठरलेल्या होत्या. मग ती गोष्ट सार्वजनिक ठिकाणावरील बसमधील सीट असो की, टॉयलेट-बाथरूम... वर्णभेदभाव करणारा अशी ओळख असलेल्या या देशात नेल्सन मंडेला यांनी वर्णद्वेषाविरूद्ध जनआंदोलन उभे केले आणि तेथून हा अमानवीय प्रकार नष्ट केला. या वर्णद्वेषाच्या आंदोलनांमुळे तत्कालीन सरकारने नेल्सन मंडेला यांना 27 वर्षे तुरूंगात डांबले होते. मंडेला आयुष्यभर वर्ण व रंगभेदाविरोधात लढत राहिले. त्यांनीच दक्षिण अफ्रिकेतील अश्वेत (काळ्या लोकांना) अधिकार मिळवून दिले. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, दक्षिण अफ्रिकेत असा होता काळा-गोरा भेदभाव...
बातम्या आणखी आहेत...