आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवघेण्या प्रशिक्षणातून घडतात सर्जिकल स्ट्राईकसारखे हल्ले करणारे कमांडोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय कमांडोजना असे दिले जाते टफ ट्रेनिंग - Divya Marathi
भारतीय कमांडोजना असे दिले जाते टफ ट्रेनिंग
नुकतेच भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला धडा शिकवला आहे. एक स्पेशल टीम जी खूपच कठिण परिस्थितीतून गेली आणि या जबरदस्त व अवघड कामाला सोपे करत मोहिम फत्ते केली. पण काय तुम्हाला माहित आहे, अशा जवान घडविण्यासाठी कसे ट्रेनिंग दिले जाते.? जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही या बातमीतील फोटोद्वरे तुम्हाला दाखविणार आहोत किती कठिण, खडतर व जीवघेण्या ट्रेनिंगमधून हे जवान, कमांडोज घडतात.
सापाचे रक्त पिणे असो की पाण्यात गन चालवणे असो या कमांडोजना खूपच कठिण व अवघड टास्क दिले जातात. हे असे टास्क असतात ज्यात सामान्य लोक हिम्मत दाखवू शकत नाहीत. जगभरातील लष्कर, सेना आपापले जवान असे रफ अॅंड टफ घडवत असतात की कितीही कठिण परिस्थिती असली तरी त्यातून सहीसलामत कसे बाहेर येता येईल. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखविणार आहोत, जे तुम्ही पाहून म्हणाल खरंच किती अवघड व कठिण ट्रेनिंग असते हे
पुढे स्लाईड्सद्वारे Photosमधून पाहा... कसे जीवघेण्या ट्रेनिंगनंतर सर्जिकल स्ट्राईकसारखे पराक्रम करणारे कमांडोज तयार होतात....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...