आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्याच्या मुलीला चालत्या कारमध्ये लटकवले, प्रसिद्ध होण्यासाठी स्टंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध होण्याची खाज: 6 महिन्याच्या मुलीला चालत्या कारमध्ये लटकवून गाडी चालवताना व्यक्ती.... - Divya Marathi
प्रसिद्ध होण्याची खाज: 6 महिन्याच्या मुलीला चालत्या कारमध्ये लटकवून गाडी चालवताना व्यक्ती....
इंटरनॅशनल डेस्क- सोशल मीडियात फेमस होण्यासाठी आजकल लोक काय करतील आणि कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. अशीच एक घटना रशियातील सायबेरियात घडली आहे. तेथे एका वडिलाने आपल्या 6 महिन्याच्या मुलीला धोकादायक स्टंट्समध्ये टाकले. कधी मुलीला बिल्डिंगच्या छतावर जाऊन उलटे लटकवले तर कधी चालत्या कारमध्ये. यानंतर त्याचे फोटोज सोशल मीडियात शेयर सुद्धा केले. यूजर्सनी म्हटले मनोरूग्ण...
 
- पोलिसांनी या व्यक्तीची ओळख सायबेरियात राहणारा ‘रोमन आर’ अशी सांगितली. 
- रोमनने सोशल मीडियात आपले धोकादायक स्टंट्सचे अनेक फोटोज अपलोड केले आहेत. 
- एका फोटोत तो आपली मुलीला ऊंच बिल्डिंगच्या छतावर उलटे लटकवताना दिसत आहे.
- सोशल मीडियात  ‘नो सीट’ टायटलने अपलोड केलेल्या एका व्हिडिओत रोमन स्पीडमध्ये चालेलल्या आपल्या बीएमडब्लयू कारला मुलीला लटकवलेले दिसत आहे. या दरम्यान रोमनने एका हातात मुलगी तर दुस-या हाताने कार चालवत होता. 
 
सोशल मीडियात निघाला राग- 
 
- या घटनेचा व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियात व्हायरल होताच सायबेरिया पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली.
- फेमस होण्यासाठी मुलीसमवेत असे धोकादायक स्टंट्स करत असल्याने सोशल मीडियातून रोमनला शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
- अनेक यूजर्सनी या फोटोजवर कमेंट करत रोमनला वेडा आणि मनोरूग्ण ठरवले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...