आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 लाख फोटोतून निवडले गेले, हे 2016 मधील सर्वात बेस्ट PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्वेचे रिसर्च शिप, जे आंर्टाटिक समुद्रात समुद्री जीवांचा संशोधन करण्यासाठी गेले होते. या दरम्यान शिप बर्फाच्या हिमनगात घुसले व तेथेच सुमारे 5 महिने अडकून पडले. यातील संशोधकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले. त्या दरम्यान हा फोटो क्लिक केला गेला आहे. - Divya Marathi
नॉर्वेचे रिसर्च शिप, जे आंर्टाटिक समुद्रात समुद्री जीवांचा संशोधन करण्यासाठी गेले होते. या दरम्यान शिप बर्फाच्या हिमनगात घुसले व तेथेच सुमारे 5 महिने अडकून पडले. यातील संशोधकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले. त्या दरम्यान हा फोटो क्लिक केला गेला आहे.
इंटरनॅशनल डेस्क- नॅशनल जियोग्राफिक द्वारे दरवर्षी जगभरातील बेस्ट फोटोग्राफ्स सादर केले जातात. या वर्षीही नॅशनल जियोग्राफिक मॅगझीनने 2016 च्या बेस्ट फोटोजचे कलेक्शन सादर केले. 23 लाख फोटोजमधून निवडले गेले 52 फोटोज...
- नॅशनल जियोग्राफिकच्या जजेसनी सुमारे 23 लाख फोटोजमधून हे फोटोग्राफ्स सिलेक्ट केले आहेत.
- 107 स्टोरीजसाठी या फोटोजना 91 फोटोग्राफर्सनी क्लिक केले आहेत. जे मॅगझीनसाठी प्रकाशित होतील.
- या 52 फोटोजपैकी नॅशनल जियोग्राफीने काही फोटोज वेबसाईटवर पब्लिश केले आहेत.
- यात नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील स्पेस सूट टेस्टिंगपासून ते बर्फात फसलेल्या जहाजाच्या फोटोचा समावेश आहे.
- या कलेक्शनमध्ये इमोशनल करणा-या फोटोजसमवेतच निसर्गाचा प्रकोप दाखविणारेही फोटोज आहेत.
1888 मध्ये प्रकाशित झाला होता मॅगझीनचा पहिला अंक-
- नॅशनल जियोग्राफीचे मॅगझीन जगभरातील वेगवेगळ्या देशात 39 भाषांत पब्लिश केले जाते.
- जगभर याच्या 2 कोटीपेक्षा जास्त कॉपी विकल्या जातात. अमेरिकेतच 70 लाख कॉपी प्रत्येक महिन्यात खपतात.
- नॅशनल जियोग्राफी आपल्या मॅगझीनसाठी जगभरातील एकाहून एक सरस असे फोटोज निवडते.
- महिन्यातून एकदा काढले जाणा-या या मॅगझीनचा पहिला अंक वाशिंग्टनमध्ये ऑक्टोबर 1888 मध्ये प्रकाशित झाला होता.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, 2016 सालातील सर्वोत्तम फोटोजपैकी एक जे नॅशनल जियोग्राफीने सादर केलेत...
बातम्या आणखी आहेत...