आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल... या बिझनेसमधून तरुणी महिन्याला कमावतात लाखो रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'द गर्लफ्रेंड एक्सपिरियन्स' या टीव्ही शोच्या माध्यमातून ही इंडस्ट्री समोर आली. - Divya Marathi
'द गर्लफ्रेंड एक्सपिरियन्स' या टीव्ही शोच्या माध्यमातून ही इंडस्ट्री समोर आली.
न्यूयॉर्क- गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल... हो ! एकदम बरोबर वाचलं तुम्ही. हे खरं आहे, अमेरिकेत गेल्या काही वर्षापासून हा व्यवसाय तेजीत आहे. येथील प्रोफेशनल एस्कॉर्टस तरूणींनी आता भाडेतत्त्वावर गर्लफ्रेंड होण्याचा नवा बिझनेस सुरु केला आहे. काही दिवसासाठी, काळासाठी गर्लफ्रेंड बनून प्रोफेशनल एस्कॉर्टस महिन्याकाठी 13-14 लाख रुपये कमावतात. पूर्वाश्रमीची एस्कॉर्ट असलेली रिले सांगते की तिला क्लायंट्सबरोबर फक्त मुव्हीज पाहायच्या असतात. त्याशिवाय काही क्लायंट्सला तर निव्वळ टाईम पास करायचा असतो, त्यासाठी ते हायर करतात. ती सांगते प्रत्येकवेळी क्लायंट सेक्सची डिमांड करतो हा विचार खुळचट आहे. फिजिकल सपोर्टपेक्षा इमोशनल सपोर्टची जास्त गरज....
 
- रिले सांगते की, कोणत्याही पुरुषाला शरीर सुख जेवढे महत्त्वाचे वाटते त्यापेक्षाही जास्त त्याला मानसिक आणि भावनिक आधाराची जास्त गरज असते. 
- नेवादा येथे राहणारी 20 वर्षांची अॅलिसा एक-एक आठवड्यासाठी बुक असते. 
- हायर केलेल्या गर्लफ्रेंडला क्लायंटसंबंधीच्या छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एका गर्लफ्रेंडप्रमाणेच ती सावलीसारखी त्याच्याबरोबर असते. 
- अॅलिसा 24 तास क्लायंटसोबत असते आणि त्याच्या प्रत्येक कामात त्याला सोबत करते. 
- ती सांगते, 'लोकांची इच्छा असते की कोणतेही किंतू-परंतू न करता फक्त ऐकत राहावे.' 
- अॅलिसाचे काही क्लायंट्स असेही आहेत ज्यांची पत्नी आता या जगात नाही. त्यांना त्यांची काळजी करणारे कोणी तरी हवी असते. 
- या इंडस्ट्रीबद्दलची माहिती 'द गर्लफ्रेंड एक्सपिरियन्स' या टीव्ही शोच्या माध्यमातून समोर आले होते.
 
पुढील स्लाईडद्वारे पाहा व वाचा, या तरूणींचे काय आहेत अनुभव, सोबत मुव्ही पाहण्यासाठी किती मिळतात पैसे....
बातम्या आणखी आहेत...