आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड मिळतेय भाड्याने, तरुणी महिन्याला कमवतात लाखो रुपये...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत हा बिझनेस झाला आहे. - Divya Marathi
अमेरिकेत हा बिझनेस झाला आहे.
न्युयॉर्क - अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून गर्लफ्रेंड भाड्याने मिळवण्याचा व्यवसाय तेजीत आहे. येथील प्रोफेशनल एस्कॉर्टस तरूणींनी आता भाडेतत्त्वावर गर्लफ्रेंड होण्याचा नवा बिझनेस सुरु केला आहे. काही दिवसांसाठी गर्लफ्रेंड बनून प्रोफेशनल एस्कॉर्टस महिन्याकाठी 13-14 लाख रुपये कमवतात. रिले सांगते की तिला क्लायंट्सबरोबर फक्त मुव्हीज पाहायच्या असतात. त्याशिवाय काही क्लायंट्सला तर निव्वळ टाईम पास करायचा असतो, त्यासाठी ते हायर करतात. ती सांगते प्रत्येकवेळी क्लायंट सेक्सची डिमांड करतो हा विचार खुळचट आहे. 
 
फिजिकल सपोर्टपेक्षा इमोशनल सपोर्टची जास्त गरज...
- रिले सांगते की, कोणत्याही पुरुषाला शरीर सुख जेवढे महत्त्वाचे वाटते त्यापेक्षाही जास्त त्याला मानसिक आणि भावनिक आधाराची जास्त गरज असते. 
- नेवादा येथे राहणारी 20 वर्षांची अॅलिसा एक-एक आठवड्यासाठी बुक असते. 
- हायर केलेल्या गर्लफ्रेंडला क्लायंटसंबंधीच्या छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एका गर्लफ्रेंडप्रमाणेच ती सावलीसारखी त्याच्याबरोबर असते. 
- अॅलिसा 24 तास क्लायंटसोबत असते आणि त्याच्या प्रत्येक कामात त्याला सोबत करते. 
- ती सांगते, 'लोकांची इच्छा असते की कोणतेही किंतू-परंतू न करता फक्त ऐकत राहावे.' 
- अॅलिसाचे काही क्लायंट्स असेही आहेत ज्यांची पत्नी आता या जगात नाही. त्यांना त्यांची काळजी करणारे कोणी तरी हवी असते. 
- या इंडस्ट्रीबद्दलची माहिती 'द गर्लफ्रेंड एक्सपिरियन्स' या टीव्ही शोच्या माध्यमातून समोर आले होते.
 
पॅरिसला सेलिब्रेट केला बर्थडे 
-  वॉशिंग्टन डीसी येथे राहाणारी जेसिका ब्रिंग्टन एका फायनन्स कंपनीत जॉब करत होती. आठ वर्षांपूर्वी अचानक जॉब सुटला आणि ती या प्रोफेशनमध्ये आली. 
- आता तिने स्वतःला रिलेशन कोच म्हणून लॉन्च केले आहे. 
- फक्त दोन ते तीन ग्राहकांची किरायाची गर्लफ्रेंड बनून ती दर महिना 20 हजार डॉलर कमावत आहे.
- जेसिकाने सांगितले की एका क्लायंटने तिला आपल्या प्रायव्हेट जेटने पॅरिसला नेले आणि तिथे तिचा वाढदिवस साजरा केला. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...