आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईतील ऊंच बिल्डिंगवर अशी लटकली युवती, PHOTOS पाहून व्हाल थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन मॉडेलने मृत्यूला मात देता केले हे फोटोशूट... - Divya Marathi
रशियन मॉडेलने मृत्यूला मात देता केले हे फोटोशूट...
दुबई- हे फोटोज एखाद्याच्या ह्दयाचा ठोके वाढविणारे आहेत. रशियन मॉडेलने मृत्यूला चकवा देत हे फोटोशूट दुबईतील एखा ऊंचच ऊंच इमारतीवर केले. ही बिल्डिंग जगातील सर्वात ऊंच बिल्डिंगपैकी एक आहे. विकी ऑटिन्टकोवा ही फक्त आपल्या एका सहायकाच्या मदतीने दुबईतील 1004 फूट ऊंचीच्या केयन टावरवर हवेत लटकली होती. हे सर्व तिने कोणत्याही सेफ्टी इक्विपमेंट्सशिवाय केले. स्टंटआधी थोडी नर्व्हस होती विकी...
 
- सेंट पीटर्सबर्गमध्ये राहणारी विकी इंस्टाग्राम क्वीन आहे. तिचे फॉलोअर्स 30 लाखांहून अधिक आहेत. 
- परफेक्ट इंस्टाग्राम शॉटसाठी तिने हा स्टंट केला. ज्याआधी ती थोडी नर्वस होती.  
- तिने सांगितले की, मलाा विश्वास नव्हता की मी ते सर्व करू शकेन. मी जेव्हा जेव्हा तो व्हिडिओ पाहते तेव्हा माझ्या हाताला घामच फुटतो.
- विकीने कोणत्याही सेफ्टी इक्विपमेंट्सशिवाय फक्त एका मदतनीसाच्या हाताच्या मदतीने हा स्टंट पूर्ण केला.  
- विकीने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला जो लागलीच मोठ्या प्रमाणात वायरल झाला. 
- अनेक लोक तिचा परफॉर्मेन्स पाहून हैराण झाले. लोकांना त्यांच्याच डोळ्यार विश्वास बसत नव्हता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज.....
बातम्या आणखी आहेत...