आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात तरंगणारी, ही आहे जगातील सर्वात पॉवरफुल रडार सिस्टिम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची सर्वात आधुनिक समुद्री एक्स-बॅंड रडार (एसबी-एक्स) सिस्टिम.... - Divya Marathi
अमेरिकेची सर्वात आधुनिक समुद्री एक्स-बॅंड रडार (एसबी-एक्स) सिस्टिम....
इंटरनॅशनल डेस्क- सीरियावर हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेच्या निशाण्यावर उत्तर कोरिया असू शकतो. कारण उत्तर कोरियाद्वारे कोणत्याही क्षणी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र चाचणी करण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेला धक्का बसला आहे. याचमुळे अमेरिकेने कोरियन पेनिनसुलामध्ये आपली युद्धनौका पाठवली आहे. या युद्धनौकेशिवाय उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीची माहिती घेण्यासाठी अमेरिकेने आपली सर्वात आधुनिक समुद्री एक्स-बॅंड रडार (एसबी-एक्स) फेब्रुवारी महिन्यात पेनिनसुला रवाना केली होती. ही आहेत एसबी-एक्स रडारची वैशिष्ट्ये.....

- एसबी-एक्स लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची माहिती घेण्यात पटाईत असेल. यासोबतच संबंधित मिसाईलचे कॅपिसिटीशी इत्ंथभूत माहिती देते.
- हे रडार आयसीबीएमवर देखरेख करण्यास सक्षम आहे आणि धोकादायक किंवा धोकादायक नसलेल्या मिसाईलमध्ये आंतर पाडू शकतो.
- सुमारे 50 हजार टन वजनाची हे रडार सिस्टिम प्रत्यक्षात एखाद्या वॉरशिपपेक्षा कमी नाही. यावर लागलेल्या वर्तूळाकार रडारची सेफ्टीसाठी 20 पेक्षा अधिक बॅलिस्टिक मिसाईल सोडली जाऊ शकतात.
- एसबी-एक्स 28 मंजली ऊंच आहे आणि त्याचे डेक सुमारे दोन फुटबॉल मैदानाइतके आहे. 
- रडारच्या आत लष्कराचे धोकादायक यूनिट तैनात असते. याशिवाय येथून ऑटोमॅटिक ऑपरेट सुद्धा केले जाऊ शकते. 
- पिलर्सवर तरंगताना दिसणारी या रडारचे डिजाईन केले आहे तसेच समुद्रातील ऊंच-ऊंच लाटा आणि वादळांचा सामना करू शकते.
- याची निर्मिती अमेरिकेतील मिसाईल डिफेन्स सिस्टिम एजन्सीद्वारे केले गेले. रडारची रेंज 2000 किमीपर्यंत आहे. त्यामुळे याला जगातील सर्वात पॉवरफुर रडार सिस्टिम मानले जाते.
 
दुस-या महायुद्धा दरम्यान बनवले रडार सिस्टिम-
 
- हे सीएस-50 रडारचे पांचवे वर्जन आहे, जे आतापरयंत सर्वात आधुनिक आणि सेफ्टी वाला रडार सिस्टिम आहे. 
- अमेरिकेने असेच एक समुद्री रडार सीएस-50 सेकंड वर्ल्ड वॉर दरम्यान तयार केले होते. जे पर्ल हार्बरवर तैनात केले होते. 
- मात्र, जपानच्या जबरदस्त हल्ल्यानंतर हे रडार सिस्टिम तग धरू शकले नव्हते. यानंतर अमेरिकेने त्याला आधुनिक बनविण्यावर जोर दिला. 
- एसबी-एक्सवर बॅलिस्टिक मिसाईल त्याच्या सेफ्टीसाठी लावली गेली आहे. याबाबत अनेक देशांचा दावा आहे की, हे न्यूक्लियर मिसाईलने लेस आहे. मात्र, अमेरिका याला नेहमीच नकार देत आला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, समुद्री एक्स-बॅंड रडार (एसबी-एक्स)चे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...