आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या वयाच्या निम्म्या वयाची दिसली ही सिंगर, म्हणून एयरपोर्टवर झाली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूक्रेनची पॉप सिंगर 41 वर्षाची नतालिया जेन्किव.... - Divya Marathi
यूक्रेनची पॉप सिंगर 41 वर्षाची नतालिया जेन्किव....
इंटरनॅशनल डेस्क- यूक्रेनची पॉप सिंगर 41 वर्षाची नतालिया जेन्किवसोबत एक विचित्र प्रकार घडला. नुकतेच तिला तिच्या वयापेक्षा निम्म्या वयाची दिसल्याने तुर्की एयरपोर्टवर डिटेन करण्यात आले होते. पासपोर्ट कंट्रोल अथॉरिटीला संशय होता की, ती दुस-याच कोणाचा तरी पासपोर्ट वापरत आहे. नतालिया तेथून आपल्या मायदेशी यूक्रेनला परतत होती. डिटेन केल्याचे कारण कळताच हसून हसून वेडी झाली सिंगर....
 
- एयरपोर्ट अथॉरिटीच्या अधिका-यांचे म्हणणे होते की, पासपोर्टवर लावलेला फोटो आणि वयाने ती 20 वर्षाचीच दिसते. 
- अथॉरिटीला याचाही संशय होता की, ती दुस-याच कोणाच्या तरी पासपोर्टवर प्रवास करत आहे त्यामुळे तिला कस्टडीत घेतले.
- स्वत:ला डिटेन केल्याने नतालिया तणावात होती, मात्र तिला अटक केल्याचे कारण कळताच हसून हसून वेडी झाली. 
- यूक्रेनच्या स्टारने सांगितले की, जेव्हा मला माझ्या पासपोर्टवर लिहलेल्या वयामुळे अटक झाल्याचे समजले तेव्हा मी हसू रोखू शकत नव्हते. 
- नतालियाने सांगितले की, मला नेहमीच माझ्या लुकचे कौतूक ऐकून घ्यायची सवय आहे. मात्र मला असे कधी वाटले नव्हते त्यामुळे मला अटकही होईल.
- तिच्या एका फॅनने तिच्या ब्यूटी सिक्रेटबाबत सांगितले की, ती व्हेजिटेरियन आहे. ती फक्त फ्रूट्स आणि व्हेजिटेबल खाते त्यामुळे ती खूपच सुंदर दिसते. 
- नतालिया यूक्रेनची प्रसिद्ध पॉप सिंगर आहे आणि तिला लामा नावानेच जास्त ओळखले जाते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नतालियाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...