Home »International »Bhaskar Gyan» Some Fatcs About Airoplane

विमान हवेत असताना दार उघडले तर.. प्रवास करण्यापूर्वी हे Facts नक्की वाचा

दिव्यमराठी वेब टीम | Apr 21, 2017, 11:00 AM IST

इंटरनॅशनल डेस्क- आपल्यापैकी अनेक जण अनेकदा विमान प्रवास करत असतात. पण विमानातून प्रवास करताना आपल्याला दिसणाऱ्या लहान सहान बाबींच्या मागची नेमकी कारणे काय याचा विचार मात्र आपण कोणीही करत नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर विमानाच्या खिडक्या वर्तुळाकावर का असतात, किंवा विमान सुरू असताना मोबाईल एअरप्लेन मोडवर स्विच करण्यास का सांगितले जाते.. अशा काही अगदी साध्या बाबी आहेत. पण त्याबाबत आपल्याला माहिती नसते. अशाच विमानातील अगदी साध्या पण महत्त्वाच्या बाबी आपण आज जाणून घेणार आहोत.
खिडकी चौकोनी का नसते...
विमानाच्या खिडकीचे कोपरे गोलाकार असतात, त्याचे कारण म्हणजे विमानाच्या आतील आणि बाहेरच्या हवेच्या दबावामुळे कोपरे असलेली खिडकी फुटण्याची शक्यता असते.
पुढील स्लाईड्सवर वाचा, विमानाबाबतचे काही FACTS...

Next Article

Recommended