आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जरी करण्यापूर्वी अशी सिंपल दिसायची आताची हॉट किम कार्दशियन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियालिटी शो सेलिब्रिटी किम कार्दशियनचा लुक सर्जरीनंतर इतका बदलला आहे. - Divya Marathi
रियालिटी शो सेलिब्रिटी किम कार्दशियनचा लुक सर्जरीनंतर इतका बदलला आहे.
इंटरनॅशनल डेस्क- किम कार्दशियन जगातील टॉप सेलिब्रिटीज पैकी एक आहे. तिला रविवारी रात्री हॉटेलमध्ये बंधक बनविल्याच्या बातम्या समोर आल्या. किम रॅपर रे याच्यासमवेतच्या एका अडल्ट व्हिडिओ लीक झाल्यामुळे जगभरात चर्चेत आली होती. 2007 मध्ये ऑन एयर आलेला तिचा रियालिटी टी व्ही शो सर्वात जास्त पाहिला गेलेला शो ठरला होता. तिच्या फिगर व लुकमुळे जग तिच्यावर फिदा आहे. असे असले तर बोलले जाते की, ही सर्व कमाल प्लॅस्टिक सर्जरीची आहे. तिचे आधीचे आणि नंतरच्या फोटोतून हे साफ दिसून येते. महागड्या सर्जरी केल्यात किमने...
- प्लॅस्टिक सर्जरीमुळे मागील दहा वर्षापासून तिचा लुकमध्ये खूपच फरक होत गेला आहे.
- तिचे जुने आणि आताचे फोटोज पाहिल्यावर तो फरक स्पष्टपणे दिसून येतो.
- किम सर्जरी केल्याचे मान्य करत नाही. तिने आपला एक्स-रे दाखवत सर्जरी केल्याचा दावा फेटाळून लावले आहेत.
- डॉक्टर्स म्हणतात की, तिने आपल्या पायातून फॅट काढून टाकली आहे तसेच बटक्सवर इंजेक्ट करून घेतले आहे.
- एका सेलिब्रिटी मॅगझीनच्या दाव्यानुसार, किमने बारीक व पातळ नाकासाठी महागडी सर्जरी केली आहे.
- सेलिब्रिटी एंटरटेनमेंट वेबसाईट रडार ऑनलाईनच्या इंटरव्यूमध्ये डॉक्टर्सने सुद्धा नाकाची सर्जरी केल्याचा दावा मान्य केला होता.
- असे असले तरी, किम हेयरलाईन लेजर सर्जरी, बोटोक्स इंजेक्शन आणि मसाजची गोष्ट मान्य करते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किमचे अनोखे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...