आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 तास काम करतात सुपरयाट होस्टेस, जगणं म्हणजे नरक अन् तुरुंगच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपरयाटची लाईफ ग्लॅमरस दिसते. मात्र वास्तव दुसरेच आहे. - Divya Marathi
सुपरयाटची लाईफ ग्लॅमरस दिसते. मात्र वास्तव दुसरेच आहे.
इंटरनॅशनल डेस्क- सुपरयाट होस्टेसची लाईफ भले बाहेरुन ग्लॅमरस दिसत असेल. पण वास्तव एकदम उलटे आहे. सुपरयाट होस्टेस ऑस्ट्रेलियाची सारा बेगबी आणि ब्रिटनची बेथनी सिलकोक्सने याटवर आयुष्‍यातील व्यतीत केलेले काही क्षण शेअर केले आहे. यामुळे ग्लॅमरमागील वास्तवता दाखवते. 18 तास काम व कुटुंबापासून अनेक महिने लांब राहणे...
 
- पाहिल्यावर वाटते की श्रीमंत लोकांबरोबर आहे. लक्झरी लाईफ जगत आहे व सुंदर ठिकाणी जायला मिळते. 
- मात्र वास्तव वेगळेच असते. 18 तास काम करावे लागते. श्रीमंत लोकांचे नखरे झेलावी लागतात. अनेक महिने कुटुंबापासून दूर राहवे लागते.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, सारा म्हणते, ते जगणं नव्हतंच तुरुंगच वाटत होता....
बातम्या आणखी आहेत...