आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट टायमिंगला क्लिक झाले हे PHOTOS, कोणी पूलमध्ये पडले तर कोणी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे काही क्षण येतात ते कधीही आठवू इच्छित नाही. पण असे काही क्षण असतात जेव्हा ते कॅमे-यात कैद होतात, तेव्हा ते क्षण फोटोजमध्ये पाहायला रोचक वाटतात. येथे आम्ही परफेक्ट टाईमला क्लिक केलेले असे काही फोटोज दाखविणार आहोत. बॅकग्राउंडमध्ये कैद झाली पूलमध्ये पडताना महिला...
 
स्वीमिंग पूलजवळ फोटोग्राफर फोटोच्या फ्रंटमध्ये दिसणा-या या युवकाचे फोटोज टिपणार होता. तेव्हा बॅकग्राउंडमध्ये जो सीन कॅप्चर झाला ते पाहून कोणालाही धक्का बसेल. बॅकग्राउंडमध्ये पूलाच्या जवळ उभी असलेली महिला आपल्या मित्रासमवेत बोलण्यात एवढी मश्गूल झाली की तिचा बॅलन्स कधी बिघडला ते तिला कळेलच नाही. हा फोटो ती पूलमध्ये पडण्या आधी क्लिक झाली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...