आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 च्या दशकात असे होते इटली, फोटोग्राफरने दाखवली लोकांची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या प्रसिद्ध महिला फोटोग्राफर चार्ल्स एच. ट्राब (Charles H. Traub) हिने आपल्या फोटो सिरीजद्वारे 80 च्या दशकातील इटलीचे दैनंदिन आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तिने अनेकदा इटलीचा दौरा केला आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन सुंदर फोटोज क्लिक केले होते. 

काय म्हणतात फोटोग्राफर?
- 72 वर्षांच्या चार्ल्सचे म्हणणे आहे की, ती गेल्या 50 वर्षांपासून फोटोग्राफी करत आहे. यासाठी तिने जगातील वेगवेगळ्या भागांचा दौरा केला. मात्र, तिला इटलीसारखा अनुभव व समाधान कुठे मिळाले नाही. 
- फोटोग्राफरचे म्हणणे आहे की, 80 च्या दशकात जेव्हा पहिल्यांदा इटलीत गेली तेव्हा तेथील लोकांची रस्त्यावरील स्टाईल पाहून खूपच प्रभावित झाली. 
- यानंतर इटलीत जाण्याचे मला कारणच मिळत गेले. वेगवेगळ्या ठिकाणांवर अनेकदा जात तेथील फोटोज कॅमे-यात क्लिक केले.
- या काळात मी पाहिले की, तेथील लोक खूपच निवांत व जिंदादिल आयुष्य जगत आहेत. महिला सुद्धा खरं आयुष्य जगत होत्या, रस्त्यावरही त्यांना कुठली कसली बंधने पाळताना पाहिले नाही.
- चार्ल्सच्या माहितीनुसार, 80 च्या दशकात इटलीतील स्ट्रीट लाईफ सर्वात वेगळी आणि सुंदर दिसत होती. आज आम्ही फोटोजच्या माध्यमातून तेथील सुंदर लाईफ दाखविणार आहोत.
 
पुढील स्लाइड्सवर, 80 च्या दशकातील इटलीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...