आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे Emotional फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील, वाचा त्यामागील कथानक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगभरात रोज हजारो लाखो घडामोडी घडत असतात. त्यापैकी काहीच कॅमे-यामध्ये टिपल्या जातात. दैनंदिन जीवनामध्ये हजारो फोटो काढले जात असले तरी, त्यामध्ये काही फोटो हे अगदीच खास ठरत असतात. अशा प्रकारचे फोटो हे पुढे अविस्मरणीय ठरत असतात. त्यात केवळ फोटोग्राफीचे कौशल्य हेच वैशिष्ट्य नसते. तर फोटोमागे असलेल्या भावनाही या फोटोमध्ये झळकतात. या फोटोंमध्ये केवळ एक क्षण टिपलेला नसतो तर संपूर्ण कथाच त्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला कळत असते. एक फोटो हजार शब्दांचे काम करते, या वाक्याला सार्थ ठरवणाऱ्या या कलाकृती आहेत. अशाच जगभरातील मोजक्या कलाकृती आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. त्यापाहून तुम्हीही एका क्षणासाठी भावूक व्हाव यात शंका नाही. चला तर मग पाहूयात हे फोटो...
 

पुढील स्लाईड्सवर पाहा, जगभरात गाजलेले हे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...