आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पृथ्वीवर आली होती ही 10 भीषण संकटे, ज्यामुळे हादरले जग!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्यूबात हरिकेन मॅथ्यू या वादळाने हाहाकार माजवला होता. वेगवान वादळाने व हवेच्या दाबाने हायवे- रस्त्यावर भले मोठे दगड आले होते. - Divya Marathi
क्यूबात हरिकेन मॅथ्यू या वादळाने हाहाकार माजवला होता. वेगवान वादळाने व हवेच्या दाबाने हायवे- रस्त्यावर भले मोठे दगड आले होते.
इंटरनॅशनल डेस्क- या वर्षी जगाने निसर्गाचा जबरदस्त असा कहर पाहिला. इटली, इंडोनिशिया आणि न्यूझीलंडने जीवघेण्या भूकंपाचा सामना केला. ख्राईस्टचर्च सह इटलीतील अनेक शहरे या भूकंपाने उद्धवस्थ झाली. ब्राझीलमध्ये लोक दुष्काळाने हैराण आहेत. तर, चीन, अमेरिका, उत्तर कोरिया, व्हिएतनाम, मलेशिया आणि फिलीपाईन्स यासारखे देश पावसाच्या पूराने डुबले. तैवान, चीन आणि फिलीपाईन्सने मेरान्ती, हाएमा आणि साओला पासून एकापेक्षा एक या धोकादायक वादळांचा सामना केला. आज आम्ही तुम्हाला अशाच उद्धवस्त कहाणीचे फोटो दाखविणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...