आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिबेटमध्ये पारंपरिक फॅशन शो साजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युशू - फॅशन शो म्हटल्याबरोबर रॅम्प वॉकवर चालणाऱ्या मॉडेल डोळ्यासमोर येतात. परंतु चीनच्या दडपशाहीखाली दबलेल्या तिबेटमध्ये अलीकडेच अनोखा फॅशन शो पार पडला. स्थानिक सरकारच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तरुणींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. निसर्गाच्या वातावरणात हा शो पार पडला. १९९० नंतर पहिल्यांदाच पारंपरिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

भूकंपानंतर बंद
२०१० मध्ये युशू प्रदेशाला भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात किमान २ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...