आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 9 ठिकाणी आजही सुरू आहे खजिन्याचा शोध, ज्याला सापडेल तो अब्जाधीश!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीच्या ड्रिस्डेन शहरात तीन जणांच्या एका ग्रुपने 1800 कोटींचा खजिना शोधून काढल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या नाझी सैनिकांनी रशियावर हल्ला करून तेथील विशेष 'अॅम्बर रूम' मधून मोल्यवान हिरे, रत्न आणि मोल्यवान दागिणे लुटले होते. रशियाचे अॅम्बर रूम जगभरात सर्वात मोल्यवान रत्न, हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या रूमची बांधणी सोव्हिएत युनियनचे राजा फ्रेड्रिक यांनी 1701 मध्ये केली होती. या रुमच्या भिंती सुद्धा सोने, हिरे आणि रत्नांनी मढलेल्या होत्या. राजे-महाराजे, युद्ध आणि महायुद्धांमध्ये जगभरात असे अनेक ठिकाण आहेत, जेथे आजही खजिना लपल्याचे दावे केले जातात. मग, ते समुद्रात असो वा जमीनीवर... आज आम्ही तुम्हाला अशी 9 ठिकाणे सांगणार आहोत ज्या ठिकाणी खजिन्याचा शोध आजही सुरूच आहे.
 
 
द लॉस्ट डचमॅनमाइन, अॅरिझोना...
ही सोन्याने भरलेली खाण आहे. ती अॅरिझोनाच्या अपाचे जंक्शनजवळ रहस्यमयी पर्वतांमध्‍ये आहे. ही खाण इतकी मोठी आहे, की येथे खजिन्याचा शोध घेण्‍याचा प्रयत्न झाला. पण काहीही हातात लागले नाही. याचा शोध घेणा-या अनेक लोकांचा जीवही गेला आहे.
 

पुढील स्लाईड्सवर वाचा, खजिन्याचा शोध आणखी कुठे-कुठे सुरू आहे...
बातम्या आणखी आहेत...