आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 10 सर्वात चिमुकले देश, प्रत्येक देशाची कहाणीच न्यारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- आज आम्ही तुम्हाला जगातील 10 अशा देशांविषयी सांगणार आहोत ज्यांचे क्षेत्रफळ प्रचंड कमी आहे. व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात चिमुकला देश आहे. या यादीत मोनाको, नौरुसारख्‍या देशांचा समावेश आहे. चिमुकले देश, मात्र येणा-या पर्यटकांची संख्‍या प्रचंड मोठी आहे...
 
लोकसंख्‍या आहे 800-
 
जर या देशांची तुलना भारताशी केली तर यातील अनेक देशांचे क्षेत्रफळ एका छोटाशा कसबा, शहर किंवा राज्यातील एका जिल्ह्याच्या आकारएवढे आहे. व्हॅटिकन सिटीचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. येथील लोकसंख्‍या 800 इतकी आहे. या देशात काम करणा-या लोकांची एकूण संख्‍या 1000 आहे. यातील बहुतेक जण दुस-या देशातील नागरिक आहेत. येथे अनेक आलिशान इमारती आहे, जी लोकांची लक्ष वेधतात. 
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, 9 इतर चिमुकले देश...
बातम्या आणखी आहेत...