आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलेट ट्रेन एका तासात धावेल आता 1400 km, पाहा जगातील 10 फास्टेस्ट ट्रेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनला सातत्याने आव्हान देणारी दुबई आता आणखी हायटेक होणार आहे. दुबईत लवकरच जगातील सर्वात पहिली 'सुपरसोनिक हायपरलूप' सेवा सुरु होत आहे. ही हाय स्पीड ट्रेन सुरु करण्याबाबत तेथील रस्ता विभाग आणि लॉस एंजलिसची कंपनी 'हायपरलूप वन' यांच्यात नुकताच एक करार झाला आहे. एका तासात 1400 किलोमीटरचा प्रवास...
- या ट्रान्सपोर्टेशनचा वेग आवाजापेक्षा अधिक असेल.
- तुम्ही या वेगाचा अंदाज यावरून बांधू शकता की भारतातील मुंबई ते दिल्ली हे अंतर केवळ एका तासात पार केले जाईल.
- ही सर्विस आल्यानंतर दुबईतून सौदी अरेबियाची राजधानी रियादपर्यंत लोक फक्त 50 मिनिटांत पोहचतील.
- तर, दुबई ते अबुधाबी हे अंतर पार करायला या हायपरलूपला केवळ 12 मिनिटे लागतील.
- आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच सर्वात फास्टेस्ट 10 हाय स्पीड ट्रेनबाबत माहिती सांगणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे माहिती घ्या, जगातील 10 फास्टेस्ट ट्रेनबाबत...
बातम्या आणखी आहेत...