आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील सर्वात मोठे विमान, एकाच वेळी घेऊन जावू शकते 10 टॅंक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठे एयरक्राफ्ट एंटोनोव एएन-225 म्रिया - Divya Marathi
जगातील सर्वात मोठे एयरक्राफ्ट एंटोनोव एएन-225 म्रिया
इंटरनॅशनल डेस्क- जगातील सर्वात मोठे विमान आता लवकरच ब्रिटनमधून उड्डाण करणार आहे. यासाठी लंडनमधील स्टान्सटेड एयरपोर्टवर नवा बेस खोलला आहे. सहा इंजिन असणारे हे एयरक्राफ्ट एंटोनोव एएन-225 म्रिया एकाच वेळी 10 बॅटल टँक घेऊन जाण्याची क्षमता ठेवते. याला 1980 मध्ये सोवियत स्पेसक्राफ्टला घेऊन जाण्याबाबत डिझाईन केले आहे. 600 टन वजनाच्या या विमानाला 32 चाके....
 
- एएन-225 हे जगातील सर्वात लांब आणि सर्वाज वजनदार म्हणून ओळखले जाते. 
- 600 टनाच्या या विमानाला 32 चाके आहेत तर त्याचे पंखे (विंग) 290 फूटापर्यंत पसरलेली आहेत.
- या प्लेनमध्ये एकदा फ्यूल भरल्यानंतर ते 18 तास नॉनस्टॉप उड्डाण करू शकते.  
- हे यूक्रेनच्या एका कंपनीने बनवले आहे. याचा वापर एकदा सोवियतने स्पेस शटल घेऊन जाण्यासाठी केला होता.  
- कंपनीने मागील महिन्यात लंडनच्या स्टान्सटेड येते या विमानासाठी बेस खोलला आहे. 
- नुकतेच या विमानाने ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये 117 टन पावर जनरेटरची डिलिवरी केली होती. 
 
वेस्टर्न देशांसोबत जोडण्याची इच्छा- 
 
- टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या विमानाची निर्मिती करणारी यूक्रेनची कंपनी यूकेमध्ये काम करू इच्छित आहे.  
- यूकेतील कंपनीचे बिजनेस डेवलपमेंट डायरेक्टर मायकल गुडिसमॅन यांनी सांगितले की, आता एंटोनोव आपल्या ज्वाईंट वेन्चरपासून वेगळी झाली आहे. 
- कंपनी आता स्वतंत्र रित्या काम पुढे नेणार आहे. यूकेला आम्ही एक चांगले कॉमर्शियल ऑपरेटिंग ठिकाण म्हणून पाहत आहोत.
- ते पुढे म्हणाले, एंटोनोव आता वेस्टर्न देशांशी जोडण्याची इच्छा आहे आणि यूकेसोबत तर आम्ही भागीदारीबाबत पाहत आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...