आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

795 कोटी रूपयांचे जगातील पहिले वुडन स्टेडियम बनतेय ब्रिटनमध्ये, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- इंग्लंडमध्ये लाकडाचे एक फुटबॉल स्टेडियम तयार होत आहे. यात इतर कोणत्याही साहित्याचा वापर होणार नाही. हे जगातील पहिले वुडन स्टेडियम असल्याची चर्चा आहे. १०० एकर इको पार्कमध्ये तयार होत असलेल्या या स्टेडियमचा खर्च १२३ मिलियन डॉलर (७९५ कोटी रु.) इतका आहे. 
 
हे स्टेडियम इंग्लंडचे लोअर लीग क्लब फॉरेस्ट ग्रीन रोवर्सचे आहे. याची प्रेक्षक संख्या क्षमता १० हजार इतकी असेल. हे तयार करत असलेल्या आर्किटेक्चर कंपनीने याची प्रतिमा जाहीर केली आहे. 
 
फॉरेस्ट ग्रीन रोवर्स क्लबने याआधीसुद्धा पर्यावरणासाठी काम केले आहे. क्लबने २०११ मध्ये १७० सोलर पॅनल लावून विजेची बचत केली होती. २०१२ मध्ये संघाने जर्सीचा रंग हिरवा केला. हा जगातील पहिला शाकाहारी क्लब २०१५ ला बनला. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या वुडन स्टेडियमचे फोटोज व त्याची खास वैशिष्ट्ये...
बातम्या आणखी आहेत...