आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत जगातील सर्वात भयंकर जेल; नाव काढले तरी अंगावर येतो काटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - समाजातील गुन्‍हेगारी वृत्‍तीच्‍या लोकांमध्‍ये सुधारणा घडावी आणि त्‍यांना त्‍यांच्‍या कृत्‍याचे प्रायश्चित व्‍हावे, यासाठी हजारो वर्षांपासून कारागृह ही संकल्‍पना आहे. पूर्वीच्‍या काळी जेलमधील कैद्यांना अमानुष वागणूक दिली जात होती. दरम्‍यान, आताच्‍या युगातही काही जेलमध्‍ये अशाच प्रकारची वागणूक दिली जाते. अशाच निवडक दहा कारागृहांची ही खास माहिती...
 
 
1. सॅन क्‍वँटिन स्टेट जेल
हे कारागृह अमेरिकेच्‍या कॅलिफोर्नियामध्‍ये आहे. 1852 मध्‍ये त्‍याची निर्मिती झाली. या जेलमध्‍ये मृत्‍यूदंडाची शिक्षा वेळोवेळी बदलली जाते. आरोपीला फाशी कधी तर कधी गॅस चँम्बर किंवा लीथल इंजेक्शन देऊन मृत्‍यूदंड दिला जातो. या कारागृहात कैद्यांसोबत हिंसाचार झाल्‍याच्‍याही अनेक घटना आहेत. शिवाय येथे कैद्यांना कुठल्‍याच सुविधा दिल्‍या जात नाहीत.
 

पुढील स्‍लाईड्सवर वाचा, जगातील इतर भयंकर जेलविषयी...
बातम्या आणखी आहेत...