आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाशी संबंधित हे 10 धक्कादायक Facts, कदाचित तुम्हाला माहितच नसतील!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशिया सध्या प्रतिदिन 10.3 मिलियन बॅरल तेल उत्पादनासह तिस-या नंबरवर आहे. - Divya Marathi
रशिया सध्या प्रतिदिन 10.3 मिलियन बॅरल तेल उत्पादनासह तिस-या नंबरवर आहे.
इंटरनॅशनल डेस्क- रशियाच्या जगभरातील लोकांना एवढेच माहित आहे की, तो एक शक्तीशाली देश आहे. किंवा रशिया जगातील सर्वात थंड देशापैकी एक आहे. मात्र, त्या देशात अशा काही बाबी आणि वस्तू आहेत ज्याबाबत बहुतेक लोकांना फारसे माहित नाही. या फॅक्ट्सवर विश्वास ठेवणे केवळ अशक्य...
 
- रशिया जगात सर्वाधिक जास्त ऊर्जा निर्माण करणारा देश आहे.
- आर्कटिक समुद्रातील बर्फाच्याा आतील तेलाच्या साठ्यावर रशियाचा ताबा आहे.
- सौदी अरेबिया आणि अमेरिकेपाठोपाठ रशिया जगातील तिसरा सर्वात जास्त तेल उत्पादन करणारा देश आहे.
-  सौदी अरेबिया प्रत्येक दिवसाला 11.75 मिलियन बॅरल तेलाचे उत्पादन करतो.
- यामुळे तो यादीत पहिल्या नंबरवर आहे. यानंतर US चा नंबर येतो.
- मात्र, असे मानले जाते की, 2020 पर्यंत अमेरिका सौदीला मागे टाकेल.
- रशिया सध्या प्रतिदिन 10.3 मिलियन बॅरल उत्पादनासह तिस-या नंबरवर आहे.
 
पुढे स्लाई़लद्वारे पाहा, रशियाची खूपच चकित करणारे फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...