आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : मुसळधार पावसामुळे नागरी वसाहतीला बेटाचे स्वरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण चीनमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने काही दशकांतील विक्रम मोडला आहे. गेल्या रविवारपासून सतत पाऊस कोसळत आहे. यामध्ये ४० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता आहेत. पाऊस व पुराचा आठ राज्यांना फटका बसला आहे. यामध्ये जियांग्सी, हुबेई आणि फुजियान राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले. रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून अनेक घरांत पाणी घुसले आहे. विजेचे खांब पाण्यात बुडाले आहेत.