आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, समोर आले धक्कादायक कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एक अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिचे वय फक्त 11 वर्षे असून ती 5 महिन्यांची गर्भवती आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या या अवस्थेसाठी जबाबदार असलेला नराधम तब्बल 50 वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तिचे पालक आता डॉक्टरांकडे गर्भपाताच्या याचना करत आहेत. शाळेतच तिच्यावर हा अत्याचार गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता. तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला, तेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती.   

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण आहे तो नराधम आणि संपूर्ण प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...