आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडाक्याच्या थंडीत बापाने नकोशीला कचऱ्यात फेकले, सांगितले इतके फालतू कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एका व्यक्तीने मुलगी जन्मताच तिला कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. तो नराधम दुसरा तिसरा कुणी नसून तिचाच बाप आहे. ही घटना घडली त्यावेळी चीनमध्ये कडाक्याची थंडी होती. तरीही त्याने मुलीला उघड्यावर सोडून दिले. सीसीटीव्हीत नुकतीच समोर आलेली घटना चीनमध्ये 15 जानेवारी रोजी घडली. याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे. त्यामध्ये एक वृद्ध महिला त्या चिमुरडीला उचलून धरते आणि तिला गरम ठेवण्यासाठी मिळेल त्या कपड्यांमध्ये गुंडाळते. त्या वृद्धेचा हा इमोशनल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे प्रकरण आणि काय म्हणाला नराधम बाप...

बातम्या आणखी आहेत...