आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन संबंधी हे विचित्र Facts, जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चीनची ओळख जगभरात एका सुंदर आणि झपाट्याने विकास करणारा देश म्हणून आहे. येथील आकाशाला भिडणाऱ्या इमारती, नैसर्गिक सौंदर्य मन मोहून टाकते. लाखो पर्यटक वर्षभर चीनला भेट देत असतात. पण या सुंदर देशाच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्या केवळ येथेच घडतात. मात्र यांची कल्पना क्वचितच लोकांना असेल. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चीनशी संबंधित अशाच काही आश्चर्यकारक गोष्टींची माहीती देणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चीन संदर्भातील इतर धक्कादायक तथ्य...

बातम्या आणखी आहेत...