Home | International | China | Man Carrying Car On His Three Wheeler Fined For Rupees 13500 In China

ऑटो रिक्शावर कार लादून जात होता, पोलिसांनी फाडली 13 हजरांची पावती...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 06, 2018, 12:21 PM IST

चीनच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या थ्री व्हिलर गाडीवर चक्क कार लादून घे

  • Man Carrying Car On His Three Wheeler Fined For Rupees 13500 In China

    स्पेशल डेस्क - चीनच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या थ्री व्हिलर गाडीवर चक्क कार लादून घेऊन जाताना दिसतो. ही व्यक्ती आपली सेदान कार विक्रीला घेऊन जात होती. चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, त्याने ही कार 800 युआन अर्थात जवळपास 8500 रुपयांत विकत घेतली होती. त्याच कारचे सुटे भाग तो जंकयार्डमध्ये विक्रीसाठी घेऊन जात होता. मात्र, ट्रॅफिक रूल मोडल्याने त्याच्या विरोधात तब्बल 1300 युआन अर्थात 13,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.


    पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडिओ...

Trending