आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दच केली राव! असले Make-Up करणाऱ्या तरुणींपासून सावध राहा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पहिल्या प्रेमाची गोष्टच निराळी... कित्येक लोक पहिल्याच नजरेत प्रेमात पडतात. परंतु, आज आम्ही आपल्याला अशा काही तरुणींची भेट करून देत आहोत. ज्यांना पाहिल्यावर पहिल्या नजरेत प्रेमात पडण्यापूर्वी तरुण आवश्य विचार करतील. चीन आणि दक्षिण कोरियामध्ये मेक-अप आणि प्लास्टिक सर्जरीची मोठी इंडस्ट्री आहे. यात हनुवटी आणि गालांच्या ऑपरेशनसह चेहऱ्याचा नकाशाच बदलण्याची जणू गल्ली-गल्लीत दुकाने आहेत. परंतु, याच देशांमध्ये असेही काही मेक-अप आर्टिस्ट आहेत जे कुठल्याही सर्जरीशिवाय फक्त मेक-अपच्या आधारे आपले लुक असे बदलतात की त्यांचे पालक सुद्धा ओळखू शकणार नाहीत. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या मेक-अप आर्टिस्टचे फोटो गंमत म्हणून शेअर केले जात आहेत. तर काही यांच्या कलाकारीचे कौतुक करतानाही दिसून येतात. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...