आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4.5 कोटींची फेरारी खरेदी करून निघाली लेडी, काही मिनिटातच कारचा झाला चुराडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एक महिला 4.5 कोटींची फेरारी खरेदी करून शोरूमच्या बाहेर पडली परंतु पहिल्याच राइडमध्ये तिचे कारवरचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला तोडत इतर गाडयांना जाऊन धडकली. यामध्ये फेरारीचा चुराडा झाला. अपघाताच्या वेळी कारची स्पीड फेरारीच्या मानाने अत्यंत कमी होती. यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अपघाताचा व्हिडीओ रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...