Home | International | China | Start-Up Now Offers Dolls For Rent

सेक्स डॉल्ससोबत चीनमध्ये सुरु आहे असे काम, संपूर्ण जग हैराण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 23, 2018, 09:03 AM IST

चीनमधील टच नावाच्या एका प्रसिद्ध कंपनीने देशाची शेअरिंग इकॉनॉमी पुढे घेऊन जाण्यासाठी सेक्स डॉल्स किरायाने देणे सुरु केले

 • Start-Up Now Offers Dolls For Rent

  चीनच्या एका कंपनीने देशातील अशा लोकांवर फोकस केला आहे ज्यांच्या खिशात फार थोडे पैसे आहेत आणि ते आपल्या इच्छा पूर्ण करु शकत नाही. वास्तविक चीनच्या कंपनीने देशातील पुरुषांची सेक्स डिझायर पूर्ण करण्यासाठी एक सर्व्हिस सुरु केली आहे.

  काय आहे ही सर्व्हिस
  - चीनमधील टच नावाच्या एका प्रसिद्ध कंपनीने देशाची शेअरिंग इकॉनॉमी पुढे घेऊन जाण्यासाठी सेक्स डॉल्स किरायाने देणे सुरु केले आहे. कंपनीने पेइचिंग येथे 'शेअर्ड गर्लफ्रेंड' नावाने ही सर्व्हिस सुरु केली आहे.

  पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय आहे या डॉल्सचे वैशिष्ट्य

 • Start-Up Now Offers Dolls For Rent

  अशी चालते ही सर्व्हिस 
  - डॉल्स किरायाने देण्याचे हे काम फोन अॅपद्वारे चालते. जवळपास एका आठवड्यासाठी एक डॉल बूक करता येते. या अॅप्लिकेशनमध्ये कस्टमर आपल्या पसंतीने डॉल्सचे आऊटफिट, अॅक्सेसरीज आणि तिचे हेअरस्टाइलही चेंज करु शकतो. 
  - एक डॉल बूक करण्यासाठी 298 युआन अर्थात साधारण 3 हजार रुपये लागतात. मात्र कंपनीच्या नियमानुसार डॉल किरायाने देण्यासाठी 8 हजार युआन एवढी अनामत रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम डॉल्सच्या सेफ्टीच्या दृष्टीने जमा केली जाते आणि नंतर रिफंड होते. अशा पद्धतीने ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर सेक्स डॉल्सची होम डिलिव्हरी केली जाते. 

   

  पढील स्लाडमध्ये, काय आहे डॉल्सचे वैशिष्ट्य...

 • Start-Up Now Offers Dolls For Rent

  काय आहे या डॉल्सचे वैशिष्ट्य 
  -कंपनीने दिलेल्या माहितीनुसार डॉल्सला स्पर्ष केल्यानंतर वेगवेगळे आवाज येतात. ज्यामुळे या सेक्स डॉल्स सोबत असल्यानंतर एखादी जिवंत व्यक्ती सोबत असल्याचा भास होतो.
  - या डॉल्स चायनिज, रशियन, कोरियन आणि हाँगकाँग सोबतच अॅमेझॉन सारख्या वंडरवूमनच्या वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत. 

 • Start-Up Now Offers Dolls For Rent

  कंपनीचा आहे असा दावा 
  - कंपनीचा दावा आहे की शेअर गर्लफ्रेंड सर्व्हिस ही देशातील अशा पुरुषांची गरजपूर्ण करु शकते ज्यांना जेंडर असंतुलनामुळे जीवनसाथी मिळत नाही. त्यासोबतच जे लोक कुटुंबसोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त राहातात त्यांचीही गरज ही डॉल्स पूर्ण करु शकते. 

Trending