आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षापासून बंद हे भुताने झपाटलेले \'सेक्स\' हॉटेल, फोटोग्राफरने टिपले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानची राजधानी टोकियोत असलेले फुरिन मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. - Divya Marathi
जपानची राजधानी टोकियोत असलेले फुरिन मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

टोकियो- जपानची राजधानी टोकियोत असलेले फुरिन मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 18 वर्षापूर्वी या हॉटेलचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले होते. लोक या हॉटेलला भुताटकीची जागा समजू लागले होते. त्यामुळे लोक त्याच्या आसपासही फिरत नव्हते. मात्र, आता इतक्या वर्षानंतर फोटोग्राफर बॉब थिसेनने येथील फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. या थीमवर तयार केले होत्या रूम्स...

 

- नेदरलंडचा राहणारा 32 वर्षाचा फोटोग्राफर बॉब थिसेनने जपानच्या या लव्ह हॉटेलचे फोटोज घेतले आहेत.
- हॉटेलमध्ये एकाहून एक सरस असे दहा शानदार रूम्स आहेत तसेच त्या वेगवेगळ्या थीम्सवर सजवल्या आहेत. 
- हॉटेलमधील काही रूम्स ग्रीक थीमवर आणि काही ट्रॅडिश्नल जपानी रियोकान थीमवर बेस्ड होते.
- हे हॉटेल तासाच्या हिशोबानुसार रेंटवर दिले जात असे. सर्व रूम्सना डायनिंग रूम आणि बाथरूम होते.

 

काय आहेत लव्ह हॉटेल?-

 

- जपानमध्ये असेही काही हॉटेल्स आहेत जे केवळ कपल्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. 
- हे हॉटेल्स 'लव्ह होटल्स' म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे येथे थांबणारे लोक केवळ एका तासासाठीही रूम बुक करू शकतात. 
- येथे एक रात्र थांबण्यासाठी 5000 रुपयांपर्यंतचे भाडे द्यावे लागते. ही हॉटेल्स प्रॉस्टिट्यूशनला उत्तेजन देणारी मानली जातात.
- त्यामुळे नॉरमल फॅमिली येथे थांबण्याचा विचारही करत नाही. 
- अशा प्रकारचे पहिले हॉटेल 1968 मध्ये ओसाका येथे तयार करण्यात आले होते. 
- आज जपान मध्ये अशी साधारणपणे 37,000 हून अधिक हॉटेल्स आहेत, आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्यांची वार्षिक उलाढाल तब्बल 2673 अब्ज रुपये आहे.

 

दरवर्षी जातात 50 कोटी लोक...

 

- येथे अधिकाधिक प्रेमी जोडपेच येत असतात. या शिवाय असेही काही टुरिस्ट येथे थांबतात ज्यांना कमी पैशांत राहण्याची इच्छा आहे. 
- या शिवाय प्रेयसी आमि प्रॉस्टिट्यूट्स सोबत वेळ घालवणारे बिझनेसमनदेखील येथे थांबतात.
- काही हॉटेल्समधील रूममधये तर इंटीरियर स्पेस आणि गुहांसारखी थिमही तयार करण्यात आली आहे. 
- काही कमी बजेटच्या रूममध्ये मुड चेंजींग लायटिंगदेखील आहे. 
- प्रायव्हसी मिळावी म्हमून येथील रूमला खिडक्या नाही. हे वैश्यालय नही, मात्र यांचे डेकोरेशन आणि इंटीरियर पाहून असेच वाटते.
- जास्तीत जास्त हॉटेल्स हे रेल्वे स्टेशन-हायवेच्या जवळ आणि शहराच्या बाहेर तयार करण्यात आली आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर पाहा, असे आहेत बंद पडलेल्या लव्ह हॉटेल्सचे इनसाईड Photos...

बातम्या आणखी आहेत...