आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रेल्वे चीनच्या ग्रेट वॉलमधून मार्ग काढतानाचे अप्रतिम दृश्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनी भिंतीजवळ (ग्रेट वॉल)असलेल्या जुयोंग खिंडीतून रेल्वे जात असल्याचे दृश्‍य तुम्हाला छायाचित्रात दिसत आहे. हे दृश्‍य चिनीमधील आहे. रेल्वे बीजिंगहून हुबेई प्रांतातील झांगजिकोऊकडे निघाली आहे. हे छायाचित्र सोमवारी(ता. 23) टिपलेले आहे. आठवड्याच्या शेवटी चीनची राजधानी बीजिंग आणि आसपासच्या प्रदेशांत तीव्र बर्फ वर्षाव झाला होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा रेल्वे ज्या मार्गातून जाते तेथील सौंदर्य...