आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा दिसतो सर्वात जास्त लोकसंख्येचा देश, आकाशातून टिपले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो 2015 मध्ये एक आठवडाभर असलेल्या नॅशनल हॉलिडेदरम्यान टिपलेला आहे. यात लोक सुट्टीवर परत येत असताना ट्राफिक जाम झाले होते. यात लोकांच्या गाड्या 50 लेन वाल्या बीजिंग-हाँगकाँग-मकाऊ एक्सप्रेस-वेवर अनेक तासांसाठी अडकल्या होत्या. - Divya Marathi
हा फोटो 2015 मध्ये एक आठवडाभर असलेल्या नॅशनल हॉलिडेदरम्यान टिपलेला आहे. यात लोक सुट्टीवर परत येत असताना ट्राफिक जाम झाले होते. यात लोकांच्या गाड्या 50 लेन वाल्या बीजिंग-हाँगकाँग-मकाऊ एक्सप्रेस-वेवर अनेक तासांसाठी अडकल्या होत्या.
इंटरनॅशनल डेस्क- चीनमध्ये सुमारे 1 अब्ज 37 कोटी लोकसंख्या आहे तसेच जगातील सर्वाधिक लोकसंख्येमध्येही चीन नंबर एकवर आहे. वर्ल्ड बॅंकेच्या माहितीनुसार, चीनमधील 55 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. ही लोकसंख्या जेव्हा एखाद्या मोठ्या इव्हेंटचा भाग बनते तेव्हा त्यांना हाताळणे खूपच अवघड होऊन बसते. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या फोटोग्राफरने चीनमधील असेच काही क्षण आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. यात स्कूल एग्जामपासून कंपनी, फार्मलँड, पार्किंग लॉट, स्मशानभूमी, मॅरेज सेरेमनी आणि ट्रेनिंग सेशनपर्यंतचे नजारे टिपले आहेत. आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस असल्याने सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील फोटोज आम्ही दाखवत आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...