आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये कृत्रिम धबधबा पाहून पर्यटक झाले आश्‍चर्यचकित, पाहा photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रात दिसत असलेले दृश्‍य आहे चीनमधील. पर्यटक सोमवारी(ता.29)शिओलँगडी धरणातून सोडण्‍यात येत असलेल्या पाण्‍याचे आवर्तन पाहात आहेत.हे धरण येलो नदीवर आहे. ते मध्‍य चीनच्या हेनान प्रांतात आहे. शिओलँगडी धरणावर कृत्रिम धबधबे तयार करण्‍यात आली होती. ती खास पर्यटकांसाठी तयार केली गेली होती.
पुढे पाहा कृत्रिम धबधब्याचे छायाचित्रे...