आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका महिन्याच्या बाळाला जमिनीत पुरण्‍यात आले, आठ दिवसानंतरही जिवंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या कियानडांगमध्‍ये जमिनीत पुरण्‍यात आलेला मुलगा सापडला.
कियानडांग - चीनमध्‍ये गाडले गेलेल्या एक महिन्याच्या बाळाला जिवंत वाचवण्‍यात आले. आता एका दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरु आहे.बाळाचे ओठ दुभंगलेले होते. त्यास अंदाजे आठ दिवसांपूर्वी कार्ड बोर्डच्या बॉक्समध्‍ये ठेवून पुरण्‍यात आले होते. ही घटना चीनच्या कियानडांग येथील आहे.जडी-बूटी शोधत असलेली महिला लू फेंगलियांगने जमीनच्या आत बाळाच्या रडण्‍याचा आवाज ऐकला.

फेंगलियांग मदतीसाठी 75 वर्षी भिक्खू झाओला बोलावले. त्यांनी पोलिसांना बोलावले याची माहिती दिली. जम‍िनीत खड्डा खोदण्‍यात आला. पाच सेमी खाली त्यांना कार्ड बोर्डच्या खाली एक महिन्याचं बाळ दिसला. डॉक्टरांच्या मतानुसार बाळाला जमिनीपासून केवळ 5 सेमी खाली पुरण्‍यात आले होते. पाऊसाचा ओलावा कार्ड बोर्ड पर्यंत पोहोचल्याने बाळ जिवंत राहण्‍याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बाळाचे आणि घटनेशी संबंधित काही फोटोज...