आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील पाण्‍यावरील \'सर्वात सुंदर\' उड्डाणपूल; दोन पूल, दोन नद्या ओलांडतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोड ऑन वॉटर - Divya Marathi
रोड ऑन वॉटर
जंगलांची हानी होऊ नये म्हणून चिनी प्रशासनाने 10.9 किलोमीटरचा उड्डाण पूल बांधला आहे. तो मध्‍य चीनच्या हुबेई प्रांतातील गुफू आणि झाओजुंगकिओ ठिकाणांना जोडतो. रस्ता जवळील पर्वताला बायपास करुन जातो. या रस्त्यात दोन पूल असून त्यांची लांबी 4.4 किमी आहे. तसेच तो दोन नद्यांवरुन जातो. divyamarathi.com तुम्हाला सर्वात सुंदर अशा रस्त्याचे छायाचित्रे दाखवणार आहे.
पुढे पाहा पाण्‍यावरील सर्वात सुंदर रस्ता...