आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जीव धोक्‍यात घालून वाचवले मांजरीच्‍या पिल्‍लाला, हाँगकाँगमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँगमधील लायन रॉक रोड या वर्दळीच्‍या रस्‍त्‍यावर मांजरीचे एक पिल्‍लू जखमी अवस्‍थेत होते. कोणाचेही त्‍याकडे ध्‍यान नव्‍हते. एखाद्या गाडीखाली येऊन सहज त्‍या पिलाचा जीव गेला असता. मात्र एका बाईकस्‍वाराच्‍या संवेदनशीलतेमुळे पिलाचा जीव वाचला. नेमके काय घडले रस्‍त्‍यावर,  जाणून घेण्‍यासाठी पाहा, व्हिडिओ...  

 
बातम्या आणखी आहेत...