Home | International | China | Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice

असे काही PHOTOS, जे पहिल्या नजरेत पाहून तुम्हाला समजणारच नाहीत!

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 20, 2017, 12:10 AM IST

कॅमेरा कधीही खोटं बोलत नाही असे मानले जाते पण हे फोटोज पाहून त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.

 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  या फोटोत खुर्चीत बसलेल्या महिलेच्या पायाच्या मागे मुलीचा पाय दिसत नाहीये. फोटोतील एंगलमधून असे दिसते ते हे मोटे पाय मुलीचेच आहेत.
  इंटरनॅशनल डेस्क- कॅमेरा कधीही खोटं बोलत नाही असे मानले जाते पण हे फोटोज पाहून त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. हे फोटो अशा एंगलमधून क्लिक केले आहेत की पहिल्या नजरेत काहीतरी वेगळेच वाटेल किंवा तसे दिसेल. मात्र, जर तुम्ही नीट पाहिले तरच तुम्हाला लक्षात येईल. येथे आम्ही तुम्हाला असेच 9 फोटोज दाखविणार आहोत, जे अशाच एंगलमधून क्लिक केले आहेत.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर फोटोज...

 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  वाळूत पडलेल्या झेंडाच्या सावलीमुळे असे वाटतेय की, जसे बोर्डवर उभी असलेली तरूणी हवेत आहे.
 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  तरूणीची कॅप एकदम महिलेच्या टॉपसारखी आहे. फोटोतील या एंगलमधून पहिल्या नजरेत टोपीचा भाग महिलेच्या शरीराचा खालचा भाग दिसत आहे.
 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  पाण्याच्या आतील आणि वरचा भागाचा फोटो टिपला गेला आहे ज्यात असे वाटतेय की या महिलेचे डोके थेट पायाला जोडलेले आहे.
 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  या फोटोतील मुलगा आणि मागील खुर्चीवर बसलेला व्यक्तीने एकदम एकसारखे कपडे घातल्याचे कॅमे-यात टिपले गेले आहे.
 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  या फोटोत ड्रिंक हातात घेतलेल्या व्यक्तीच्या मागे उभी असलेली महिलेचीच बॅक साईड असे वाटत आहे.
 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  या फोटोत एक महिला खाली वाकली आहे आणि ठीक तिच्या समोरच एक महिला उभी राहिली आहे. मात्र, पुढे उभे राहिलेल्या महिलेचीच ती बॅक असल्याचे वाटत आहे.
 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  ही महिला खूपच उंचीवर उभी आहे. मात्र, फोटो अशा एंगलमधून घेतला आहे की, तेथील उंचीच लक्षात येत नाही. त्यामुळे महिला तेथील सर्वांपेक्षा खूपच मोठी दिसत आहे.
 • Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice
  या बोर्डवर रेस्टांरंट 25 तास उघडे राहील असे लिहले आहे, मात्र दिवसात 24 तासच असतात बरं का.

Trending