आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखा पाहू, यातील आई कोणती व मुलगी कोणती? ओळखणे अवघड पण बांधा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील यूननान प्रांतात राहणारी जू (डावीकडील) नावाची ५० वर्षाची महिला आपल्या २५ वर्षाच्या मुलीसमवेत (उजवीकडे) - Divya Marathi
चीनमधील यूननान प्रांतात राहणारी जू (डावीकडील) नावाची ५० वर्षाची महिला आपल्या २५ वर्षाच्या मुलीसमवेत (उजवीकडे)
इंटरनॅशनल डेस्क- चीनमधील यूननान प्रांतात राहणारी जू नावाच्या महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियात वायरल झाला आहे. खरं तर याचं कारण आहे जू चे वय आणि तिचे सौंदर्य. पहिल्या नजरेत जू 25 वर्षाची तरूणी वाटते मात्र तिचे वय 50 आहे. 25 वर्षाची आहे मुलगी...
 
- या वयातही जू इतकी सुंदर आहे की तिच्या वयाचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. 
- जू खर तरं एका मुलीची आई आहे आणि तिचे वय 25 वर्ष आहे.  
- चायनीज न्यूज वेबसाईट क्यूक्यूडॉटकॉमवर जू चे फोटो पब्लिश झाले आहेत.
- यानंतर संपूर्ण चीनमध्ये जू चे फोटो वायरल झाले आहेत. 
- एवढेच नव्हे तर, सोशल मीडियात तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. 
 
मुलीला बहिण समजतात लोक- 
 
- एका इंटरव्यूमध्ये जू ने सांगितले की, लोक तिच्या मुलीवरून नेहमीच कन्फ्यूज होतात. 
- कारण, जेव्हा कधी आई-मुलगी शॉपिंगला किंवा इतर कामासाठी बाहेर पडतात तेव्हा त्या सारख्याच वयाच्या वाटतात.
- जू सांगते की, अनेक अनोळख्या लोकांचा यावर विश्वास बसत नाही की, ती माझी मुलगी आहे.
- मुलगी 25 वर्षाची आहे तर जू 50 वर्षाची आहे. मात्र, तिचे सौंदर्य अगदी पहिल्यासारखेच आहे.
- तसेच, जू फॅशनेबल सुद्धा आहे. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जू चे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...